युवाशक्ती व्यायाम मंडळ मूल तर्फे भव्य खुले कबड्डी सामन्यांचे आयोजन

68

*ग्रामीण व शहरी भागातील कबड्डी खेडाळुंना वाव देण्यासाठी युवाशक्ती व्यायाम मंडळ मूलच्या वतीने तीन दिवसीय भव्य खुले कबड्डी सामन्यांचे आयोजन केले आहे.*

*सामन्यांचे उदघाटन शुक्रवार. दि. २ डिसेंबर २०२२ वेळ दुपारी २ वाजता*
*शुभहस्ते-मा.श्रीमती शोभाताई फडणवीस, माजी मंञी (म.रा.)*
*अध्यक्ष- मा.संतोषसिंह रावत, अध्यक्ष चं.जि.म.स.बँक तथा युवाशक्ती व्यायाम मंडळ मूल*
*मुख्य अतिथी- मा.जैनुद्दीनभाई जव्हेरी (माजी आमदार)यांचे हस्ते होणार असून सामन्यांचा समारोप तथा बक्षीस वितरण रविवार.दि. ४ डिसेंबर २०२२वेळ राञी. ८ वाजता शुभहस्ते- मा. सुभाषभाऊ धोटे, आमदार राजुरा क्षेत्र*
*अध्यक्ष- मा.संतोषसिंह रावत*
*अतिथी- मा. रविंद्रजी शिंदे, संचालक जि.म.स.बँक चंद्रपूर*
*अतिथी- मा. संदीपजी गड्डमवार, संचालक जि.म.स.बँक चंद्रपूर*
*अतिथी- मा.अविनाश पुंड जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर*
*आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे कडून ६१,०००/- रुपये द्वितीय बक्षीस राकेश रत्नावार,राजेंद्र कन्नमवार,धनंजय चिंतावार,* *किशोर घडसे यांचे कडून ४१००१/- रुपये. वैयक्तिक बक्षीस उत्कृष्ठ चढाई 7000- उत्कृष्ठ पकड 7000/- सर्वोत्तम खेळाडू 7000/- तसेच आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी १००१/- ठेवण्यात आली आहे. तरी अधिकाधिक स्पर्धकांनी या* *सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान युवा शक्ती व्यायाम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यासाठी खालील* *पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.प्रविण चेपुरवार, उपाध्यक्ष*
*चतुर मोहुर्ले, सचिव*
*गुलाबखाँ पठाण, कोषाध्यक्ष*
*तथा सर्व पदाधिकारी व सदस्यवृंद*
*युवाशक्ती व्यायाम मंडळ मूल च्या वतीने कळविन्यात आले आहे.*