*(असलम मामदानी) कारंजा* ✍️✍️✍️✍️
महाविकास आघाडीचे सरकार असतानी, मागासवर्गीय समाजाच्या विकाससासाठी असलेले, विविध महामंडळ मार्फत, दिल्या जाणारी तरतूद ही शिंदे फडवणीस सरकारने रद्द केली असून, सम्पूर्ण मागासवर्गीय समाजातील असंतोष ची लाट निर्माण झाली, आहे तरी मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या विषयात प्राधान्याने लक्ष देऊन, महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, रोहिदास विकास महामंडळ, शबरी विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ या संपूर्ण म्हमंडळ ला विशेष तरतूद करण्यात आली होती, मा अजित दादा यांनी सर्व महामंडळ सकक्ष होण्यासाठी या महामंडळ भरपूर प्रमाणात तरतूद केली होती ती त्वरित लागू करून या संपूर्ण जातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन शेडण्यात येईल असे आव्हान डॉ रमेश चंदनशिवे यांनी महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय समजतील कामकारणाऱ्या सर्व पदाधिकार्यानी केली आहे त्या विषयांचे निवेदने मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदने देण्यात येऊन जनआंदोलना ची तयारी करावी अशी विनंती डाॅ. रमेश चंदनशिवे ने केली आहे