मुल :- आपल्या मूल शहरातील कर्मवीरद्यालय मध्ये आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवार लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन

12

दि २० /१०/२०२४ रविवार ला शिक्षण प्रसारक मंडळ मूल सल्लग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल द्रारा तालुका क्रीडा संकुल मूल येथे शारीरिक शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवार लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे संचालन तालुका क्रीडा संकुल चे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक NIS कोच करण एस कोसरे यांनी केले या स्पर्धे मध्ये विविध महाविद्यालयांचा सहभाग होता. एकूण 35 महाविद्यालयाचा समावेश होता. विविध वजनी गटात खेळाळूनी स्पर्धा करून विजय मिळवले ला आहे. सर्व प्रथम स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे माजी वैरागडे मॅडम प्रमुख वाडके मॅडम कबड्डी पटू चैतन्य भोयर हे लाभले होते. त्या नंतर लगेच स्पर्धेला सुरुवात झाली. शेवटी विजयी खेळाळूंना बक्षीस वितरण कण्यात आले सोबतच तात्रिक अधिकारी मनून लाभलेले NIS कोच शार्विल एन देआरकर, महराष्ट्र शासन गुणवंत जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त तसेच अमोल जी आवडे, महराष्ट्र शासन गुणवंत प्रशिक्षक जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त भूषण जी देशमुख, पवन जी खणके, आकाश चौधरी, राजकुमार विश्वकर्मा, सौरव वाघाडे, यांचा उत्कृष पंच म्हणून सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण सामाजिक कार्य करते तसेच क्रीडा क्षेत्रात रुची ठेवणारे मा.न. प्रभाकर जी भोयर आणि समस्त पंच्याच्या हस्ते करण्यात आला. आणि सर्व खेळाळूंना पुढील वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या.स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारच्या तांत्रिक अडचणी न येता स्पर्धा नियोजन पूर्वक पार पाडल्या. याचे श्रेय NIS कोच करण कोसरे यांनां जाते