🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*स्व. हिना गोगरी च्या स्मुर्ति प्रित्यर्थ मूल तथा ग्रामीण विभागातील रुग्णांना जीवन रक्षकप्रणाली ( वेंटीलेटर ) समर्पित*
*मूल येथील प्रसिद्ध राईस मील उद्योजक हिरेन गोगरी (शहा ) यांच्या सुविद्य पत्नी हिना हिरेन गोगरी हिचे ३ फेब्रुवारी ला आकस्मिक निधन झाले . दिर्घ कालीन उपचार करत असताना पती हिरेन यांनी दवाखान्यात अंत्यत नाजूक अत्यावश्यक वेळी वेंटीलेटर ची आवश्यकता आणि त्यासोबत आवश्यक सेवा जीवन वाचविण्यासाठी किती मोलाचे ठरू शकते हे जवळून पाहले अनुभवले . सर्व सामान्य जनता , रुग्ण यांना आपातकालीन वेळी हे महागडी उपकरण दवाखान्यात उपलब्ध नसतात व त्याचा खर्च ही सोसू शकत नाही .*
*आपले सामाजीक दायित्व व कर्तव्य याची जाणीव ठेवून मूल येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व जनतेच्या / रुग्णाच्या सेवेत हिरेन गोगरी यांचेकडून पत्नी हिना गोगरी हिचे स्मृती प्रित्यर्थ मूल ग्रामीण रुग्णालय येथे संपूर्ण ICU यूनीट सर्व अत्यावश्यक / जीवनावश्यक यंत्र सामग्री सह समर्पित केले आहे ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा इतर गंभीर आजार वेळी जीव वाचविणे सोपे जाईल व उपचार करण्यास वेळ मिळेल.*
*हा ICU यूनीट समर्पण कार्यक्रम आज बुधवार सकाळी १०:३० वाजता पार पडला .*
*🙏🙏🙏🙏ईश्वर स्व.हिना गोगरी च्या आत्म्यास शांति देओ हीच प्रार्थना 💐💐💐🙏🙏🙏🙏*