खवातीन ए इस्लाम फाउंडेशन चंद्रपुर महाराष्ट्र च्या वतीने सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने गेल्या पाँच वर्षापासून होत असलेला मुस्लिम इस्तेमा निकामी समारोह संपन्न

67

*( चंद्रपूर श्री दीपक कटकोजवार यांच्याकड़ून साभार प्राप्त )*

*चंद्रपूर शहरातील दादमहल वार्ड परिसरातील प्रसिद्ध व पुरातन कोहिनूर क्रिडांगण मध्ये * मुस्लिम समाजाच्या धडाडी कार्यकर्त्यां श्रीमती शाहीन शेख यांच्या जाग्रुकतेने तमाम बांधवांच्या सहकार्याने मुस्लिम जमात -खवातीन ए जमात संघटनेच्या वतीने दि.२६/०२/२०२३ ला रात्री ८:०० वाजता 18 ( अठरा ) जोडप्यांचा मुस्लिम इस्तेमा निकाह समारोह कार्यक्रम भव्यदिव्य प्रमाणात संपन्न झाला. या निकाह समारोहात स्थानिक आमदार किशोरभाऊ जोरगेवार , मनपा चे माजी स्थायी समिती सभापती नंदूभाऊ नागरकर , कार्यक्रमाच्या संयोजिका संघटनेच्याअध्यक्षा शाईन शेख मॅडम, वरोरा माजी नगराध्यक्ष जनाब एहतेशाम अली आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. समारोह आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे शाल,मोमेन्टो व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला*