आज दिनांक २५/१०/२०२४ रोजी ७५-वरोरा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विनोदभाऊ खोब्रागडे पटवारी यांनी उमेदवारी अर्ज माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा श्री.चंद्रा IAS अधिकारी साहेब,यांच्या कडे दाखल केला

16


*एन वेळेवर दौऱ्यात त्याच वेळी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी हे सुध्दा उपस्थित झाले*
*दोन्ही IAS अधिकारी यांनी विनोदभाऊ खोब्रागडे पटवारी यांचा नामनिर्देशन फार्म चेक करून, शपथ दिली*
*वरोरा -भद्रावती तालुक्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलिस अधिकारी, उपस्थित होते*
*लोकशाही बळकट करण्यासाठी,संविधान संरक्षणासाठी, गरीब,वंचित, शोषित, दलित, आदिवासी, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना , युवा बेरोजगार यांना न्याय व हक्कासाठी, समाजहितासाठी, देशहितासाठी, राष्ट्रबांधनीसाठी,मी निवडणूक लढवित आहे,*
*जनतेने निर्णय घेणे आहे, आमदार कसा असावा*

*आपला भावी आमदार*
*संघर्षी आयु विनोदभाऊ खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*