सुप्रीम न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायमूर्ती यांनी सुमोठो अँक्शन KPCL कंपनी व शासन,व महसूल प्रशासन चंद्रपूर यांचावर घ्यावी

49

*सुप्रीम न्यायमूर्ती यांनी बरांज मोकासा प्रकरणात तात्काळ सुमोठो अँक्शन घ्यावी*
*मागील ३५तासापासुन अजुनही १० महिला २००फुट कोळशाच्या खड्ड्यातील पाण्यातच आहे??????*
*लोकप्रतिनिधी झोपले आहेत?????*
*महसूल अधिकारी झोपले आहेत ????*
*पोलिस प्रशासन यांना, KPCL कंपनीवर कारवाईचे आदेश महसूल अधिकारी का देत नाहीत???*
*भद्रावती न्यायालयाचे आदेश KPCL कंपनी विरुद्ध असतांनाही पोलिस प्रशासन कंपनीवर कारवाई का करत नाही???*
*महसूल अधिकारी यांना, KPCL कंपनीचा नावाने बोगस फेरफार घेता येते,व दोनच दिवसात प्रमाणीत करता येते,*
*मग ६०दिवसापासुन महिलांचे उपोषण मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर कां सोडवित नाही???*
*मागच्या वर्षी, याच महिन्यात, याच मा. जिल्हाधिकारी महोदय चंद्रपूर यांना कुंसूबीचा आदिवासी प्रकारणात थेट अटक वॉरंट काढुन दिल्लीत न्यावे लागले, चंद्रपूर जिल्ह्यात,महाराष्ट्रात, भारतात नाचक्की झाली होती*
*अखेर न्याय व हक्कासाठी,मा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली, माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आयोग नवी दिल्ली यांना तक्रारी दिल्या*
*मौजा बरांज मोकासा येथील पुनर्वसन महिला मंडळ ६०दिवसापासुन लहान,लेकराबाळानां, सोबत घेऊन उपोषण करीत आहेत*
*तर दुसरीकडे १०महिला काल दिनांक ०९/०२/२०२४रोजी पहाटे ३.०० वाजेपासुन कोळशाच्या २००फुट खड्ड्यात आत्मदहनासाठी, उतरून ३५ तासापासुन पाण्यात आंदोलन करीत आहे*
*एकाही लोकप्रतिनिंधीनी व जिल्हाधिकारी चंद्रपूर,महसूल अधिकारी यांनी दखल घेतली नाही????*
*अखेर मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर विरुद्ध, तसेच मा. पोलिस अधीक्षक चंद्रपूर विरुद्ध, तसेच KPCL कंपनी व एम्टा कंपनी वर अट्रासिटीचे फौजदारी गुन्हे दाखल करावे*
*अशी गंभीर तक्रारी माननीय राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांना दिली आहे*

*तक्रारदार*
*विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर.*