*जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर च्या वतीने दी.27 आक्टोबर 23 ला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती भीष्म मॅडम आणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माननीय सुमित जोशी सर यांचे मार्गदर्शनाखाली डेबू सावली वृद्धाश्रम येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते.* *सदर शिबिरात एडवोकेट महिंद्र असरेट यांनी ज्येष्ठांबद्दल चे कायदे त्यांना मुलांकडून मिळनारी खावटी आणि विधी सेवा प्राधिकरण चे कार्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सुरवातीला धनंजय तावाडे यांनी डेबू सावली वृद्धाश्रमाची माहिती आणी कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका आपल्या प्रास्ताविकात विशद केली. संचालन व आभार धनंजय तावाडे यांनी केले.* *कार्यक्रमाला वृद्धाश्रमाचा केअर टेकर सुमित्रा बाई आवळे आणी वृद्धाश्रमातील वृद्ध उपस्थित होते.*
त्र न्यायाधीश श्रीमती भीष्म मॅडम आणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माननीय सुमित जोशी सर यांचे मार्गदर्शनाखाली डेबू सावली वृद्धाश्रम येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन*