*दिनांक ३०/४/२०२३ रोजी माननिय चंन्द्रपुर जिल्हा न्यायालयात आयॊजीत राष्ट्रिय लोक अदालतीचे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती समृद्धी भिष्म मँडमच्या हस्ते ऊद्धाटन झालॆ.*
*सदरील लोक अदालती च्या कार्यक्रम प्रसंगी गुरुद्वारा सेवा समीती,चंद्रपुर यांच्या तर्फे गरजुंना ५०० आलु- पुलावाचे पाँकेट वितरीत करण्यात आले.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏