*दिनांक २४/४/२०२३ रॊजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,चंन्द्रपुर येथील कार्यालयातुन दि. ३०/४/२०२३ रॊजी आयॊजीत राष्ट्रिय लोक अदालतच्या प्रचार अभियानाची जिल्हा न्यायाधीश आादरणीय भोसले साहेब व मा. सचिव सुमीत जोशी साहेबांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.*
*सोबतच सर्व साधारण जनतेकरीता जिल्हा न्यायालयात मान्यवरांच्या हस्ते पापोई सुरू करण्यात आली.*
*या प्रसंगी अँड.असरेट ऊपस्थीत होते.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏