✍️💥माननीय जिल्हा व सत्र विशेष न्यायालय वरोरा यांचे,आरोपी प्रशांत सुभाष बेडसे, जिल्हाधिकारी चंद्रपूर सह 11 आरोपी विरुद्ध 420 सह इतर कलमांनी नोटीस इश्यु

97

*इतकी मोठी बातमी असुन,व स्वतः पत्रकार परिषदेत माहिती देऊनही एकाही पेपर मध्ये सदर बातमी प्रसिद्ध करन्याची हिम्मत झाली नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे.???????*

*( श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्यकडुन साभार प्राप्त )*

*फिर्यादी :- विनोद के.खोब्रागडे व इतर 20 यांनी दाखल केली पीटीशन.*
*पुढील सुनावणी 28/12/2022 आहे.*

*सविस्तर वृत्त असे की,*
*चंद्रपूरजिल्ह्यातील,जिवती,*
*वरोरा,तालुक्यात तत्कालीन* *तहसीलदार श्री.प्रशांत सुभाष बेडसे,ह.म.मोहोळ तहसीलदार जिल्हा सोलापूर व*
*तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर,श्री.अजय गुल्हाने साहेब व इतर आरोपी यांचा गैरव्यवहार व कुंसुबीचा आदिवासीची फसवणूक प्रकरणात माननीय मुंबई उच्च न्यायालयात क्रिमीनल पीटीशन दाखल केली* *657/2021 नुसार*
*दिनांक 28/9/2021 ला नोटीस इश्यू झाले आहे.*
*आणि सदर प्रकरण मागे* *घेण्यासाठी मला पिस्तोलचा धाक दाखवुन जिवंत मारन्याची धमकी प्रशांत बेडसे व इतर यांनी वरोरा सरकारी गेष्ट हाऊसवर*सांयकाळी 6.10 बोलावून दिली होती.*
*लगेच पोलीस प्रशासनाला रिपोर्ट दिली मात्र त्यांनी crpc कलम 154(3) नुसार कारवाई केली नाही.*

*त्यानंतर crpc कलम 156(3) नुसार माननीय JMFC वरोरा येथे 11 आरोपी तहसीलदार बेडसे सह जिल्हाधिकारी चंद्रपूर विरुद्ध दिली असता*
*माननीय न्यायाधीश यांनी 21 आरोपी रोजनाम्यावर लिहून,सदर प्रकरण विशेष न्यायालयात दाखल करा.असे आदेश दिले.*

*लगेच दिनांक 19/10/2022 ला विशेष जिल्हा सत्र न्यायालय वरोरा यांचे अँट्रासिटीचा कलमा अंतर्गत,व भा.द.वि.कलमा अंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर,तहसीलदार प्रशांत बेडसे,सह 11 आरोपी विरुद्ध पीटीशन दाखल केलो.*

*दिनांक 20/10/2022 ला हियरींग केलो व माननीय न्यायाधीश महोदयांनी फौजदारी नोटीस इश्यू केले.*

*विशेष म्हणजे विनोद खोब्रागडे तलाठी यांनी स्वतः आर्गुमेंट करून माननीय विशेष सत्र न्यायाधीश यांना संपूर्ण हकीकत सांगितले.व न्यायमूर्ती यांनी संपूर्ण कथन एकुण तात्काळ 11 आरोपीवर नोटीस इश्यू केले.*

*महाराष्ट्रातील ही पहीलीच घटना आहे.*
*ही मोठी बातमी विदर्भ पेजवर प्रसिद्ध होने अपेक्षित होते.मात्र चंद्रपूर पेजवर सुध्दा प्रसिद्ध झाली नाही.??????*

*इतकी मोठी बातमी असुन,व स्वतः पत्रकार परिषदेत माहिती देऊनही एकाही पेपर मध्ये सदर बातमी प्रसिद्ध करण्याची हिम्मत झाली नाही.ही फार मोठी शोकांतिका आहे.???????*

*माननीय जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर यांना वेळ मिळाला नाही,???*
*कि विषय समजला नाही. ???*
*हे कळायला मार्ग नाही.?????*

*वास्तवित पाहता लोकशाही टीकविण्यासाठी पत्रकार बांधवानी निर्भीडपणे आपले अधिकार व कर्तव्य पार पाडने गरजेचे असतांना सुद्धा सदर बातमी प्रसिद्ध करुनवाचा फोडने आवश्यक होते .✍️✍️✍️✍️✍️*

*कुंसुबीचा आदिवासीचे नुकसान करनारा, पिस्तोलचा धाक दाखवून,जिवे मारन्याची धमकी देनारा,तहसीलदार प्रशांत सुभाष बेडसे यांना मंत्रालयत कोन शुक्राचार्य वाचवत आहे,?????*
*त्याची चौकशी माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी करावी अशी मागणी करत आहे.*
*एवढेच नाही तर त्या तहसीलदार प्रशात सुभाष बेडसे यांची विभागिय चौकशी सुरू झाली असून,साक्षीदार म्हणून आम्ही 21 आदिवासी यादी शासनाला दिली आहे.ते विचारात घ्यावे.*
*तसेच राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली अध्यक्ष श्री.हर्ष चौहान साहेब यांनी,तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर अजय गुल्हाने साहेब यांना 29/9/2022 रोजी नोटीस इश्यू करुन 15 दिवसात अहवाल मागीतला होता.*

*सदर प्रकरणातील आरोपीची नावे खालील प्रमाणे आहेत:-*
*1)श्री.प्रशांत सुभाष बेडसे तहसीलदार मोहळ तालुका मोहळ जिल्हा सोलापूर,**

*2)श्री.अजय नानासाहेब गुल्हाने साहेब तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर ह.मु.उपायुक्त नागपूर महानगरपालिका,*

*3) श्री.साळुंखे कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई.*

*4)श्री.अ.प्र.हांडा मुद्रांक जिल्हाधिकारी चंद्रपूर.*

*5)श्रीमती मिना निखारे भुसंचालक नागपूर.*

*6)श्रीमती रोशन मकवाने तहसीलदार वरोरा.*

*7)श्री.आदित्य बिर्ला.गडचांदुर मानीकगड सिमेंट कंपनीचे मालक*

*8)श्री.कुमार मंगलम बिर्ला.*
*अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मालक.*
*9)श्री.राजेंद्र काबरा.व्यवस्थापक*
*10)श्री.संतोष कुमार तिवारी.व्यवस्थापक*

*11)श्री.भारत एस.वैद्य.*
*हे मुख्य आरोपी आहेत.*

*फौजदारी अर्ज CRPC कलम 399 नुसार दाखल केली पीटीशन.*

*केस नंबर 32/2022 नुसार रजिस्टर झाली असुन आज आर्गुमेंट केले.व नोटीस ईशु झाले.इंटरनेटवर पाहु शकता.*

*फिर्याद दाखल करनारा खुद्द जबाबदार व जागृत नागरिक श्री. विनोद के.खोब्रागडे तलाठी व ईतर 20 आदिवासी बांधव आहेत.*
*सर्व आरोपीवर तात्काळ भा.द.वि.कलम* *120ब,409,420,464,*
*468,470,471,34,व* *अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा* *1989 सुधारणा 2016 कलम 3(1)(5) व 4 व* *च,छ,क,ख,ग,घ,ठ,त,थ,द,ध,नुसार व बेकायदेशीर शस्त्र तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी बाळगून,धमकी दिल्याबद्दल बेकायदेशीर शस्त्र परवाना कायदा अंतर्गत तात्काळ सर्व आरोपीवर FIR रजिस्टर करून सखोल चौकशी करन्याची व कारवाई करन्याची मागणी केली आहे.*

*फिर्यादी विनोद खोब्रागडे यांनी ,आरोपी विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे कुंसुबीचा आदिवासी वर अनेक वर्षांपासून होत असलेल्या* *अन्याय,अत्याचार,संबधांत जागृत व जबाबदार नागरिक म्हणून तलाठी विनोद खोब्रागडे यांनी क्रिमीनल पीटीशन आरोपी विरुद्ध 657/2021 दाखल केली होती.*

*दिनांक 28/9/2021 रोजी नोटीस ईशु झाले होते.*

* *त्यामुळे आरोपी चिडून गेले होते.व पीस्तोलचा धाक दाखवून जिवंत मारन्याची धमकी फिर्यादीला दिली होती.*
*सदर प्रकरण मागे घेन्यासाठी आरोपी श्री.प्रशांत सुभाष बेडसे तहसीलदार वरोरा यांनी दिनांक 28/9/2021 ला सांयकाळी 6.10 वाजता गेस्ट हाऊसवर बोलावून पिस्तोलचा धाक दाखवून जिवंत मारन्याची धमकी दिली होती.*

*त्यानंतर पुन्हा आनंदवन चौकात दोन अज्ञात इसमाला पाठवून जिवंत मारन्याची धमकी दिली.*
*पोलीस ठाण्यात वरोरा येथे रिपोर्ट दिली.व माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनीही रिपोर्ट दिली.*
*मात्र CRPC कलम 154(3) नुसार पोलिसांनी कारवाई केली नाही.*
*आपल्या कर्तव्यात कसुर केला आहे.*
*त्यामुळे CRPC कलम 156(3) नुसार JMFC वरोरा यांचा न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केलो.असता माननीय न्यायधीश महोदय JMFC वरोरा हे अज्ञानी,अडाणी, निघाले,खूप चुका केल्या आहेत,त्यांचे नाव लिहीने उचीत नाही..*
*वरिष्ठ न्यायालयात जाण्याचा मला सल्ला दिला.*
*म्हणून दिनांक 19/10/2022 रोजी कोर्ट विद्यमान अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वरोरा यांचा न्यायालयात आरोपी श्री.प्रशांत सुभाष बेडसे व ईतर 10 विरुद्ध केस दाखल केली .*
*दिनांक 20/10/2022 ला सुनावणी झाली आहे.*
**जोमाने,जबरदस्त,आर्गुमेंट विनोद खोब्रागडे तलाठी यांनी केले व नोटीस इश्यू झाले आहेत.*
*पुढील पेशी 28/12/2022 ठेवन्यात आली आहे.*

*विषेश:- म्हणजे फिर्यादी विनोद खोब्रागडे यांनी स्वतः आर्गुमेंट करून वस्तुस्थिती दस्तऐवज पुराव्यासह माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश महोदय यांचा निदर्शनास फिर्यादीवर अन्याय,अत्याचार आरोपीनी कसा केला,ही वस्तुस्थिती लक्षात आणुन दिली.*
*नोटीस इश्यू होताच महसूल प्रशासनात खळबळ माजली आहे.*

*या पुर्वीही सुद्धा विनोद खोब्रागडे तलाठी यांनी, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे ही स्वतःच आर्गुमेंट करून जिल्हाधिकारी चंद्रपूर व ईतर यांचावर नोटीस इश्यू करून,माननीय राष्ट्रीय आयोगा कडून On The Spot जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचावर CBCID चौकशी बसविली होती.*
*भद्रावती तालुक्यातील EMTA कंपनी व ईतर कंपन्या अधिकारीवर FIR दाखल करून कंपनीच बंद केलो होतो.*
*वरोरा तालुक्यातील साई वर्धा पावर कंपनी व ईतर कंपन्या अधिकारी वर FIR दाखल करुन शासनाला महसूल मिळवून दिला आहे.*
*चंद्रपूर तालुक्यातील अनेक बिल्डरवर FIR दाखल करून कारवाई केली आहे.*
*नुकतेच चंद्रपूर जिल्हाधिकारी श्री.अजय गुल्हाने यांचावर दिल्ली वरुन राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगा कडून नोटीस इश्यू केले आहे.*
*F.No.NCST/DEV-730/MH/4/2022-ESDW सदर केसचा हा केस नबंर आहे.*

*”एक लक्षात घ्या,*
*जिल्हाधिकारी झाले म्हणून कायद्यापेक्षा मोठे नाही” ???*
*”जर एक माझ्यासारखा तलाठी,कायद्याने वरिष्ठ IAS, अधिकारी यांची न्यायालयात नाच्चकी करत असेल,घाम फोडत असेल,सळोकी पळो करुन सोडत असेल ?*
*तर किती शरमेची बाब आहे.अधिकार्या साठी????????”*

* *म्हणून वरिष्ठ अधिकार्यांनि* *कुणावरही अन्याय करू नये,*
*नैसर्गिक न्याय तत्वांचे पालन करावे.*
*तुम्हीही जनतेचे नौकर आहात.*
*लोकसेवक आहात हे लक्षात ठेवावे.*
*”कायदा हातात घेऊ नये.*
*अन्यथा मी ब्यांँड-बाजा वाजविल्याशिवाय सोडत नाही.आपला इतिहास आहे”. धन्यवाद.*
*जनहितार्थ जारी.*
*आपला फिर्यादी*
*जबाबदार व जागृत नागरिक* *विनोद खोब्रागडे तलाठी वरोरा व इतर 20 आदिवासी बांधव.*
*मो.9850382426*